उद्धव ठाकरेंनी उपसभापती पद देण्याचा शब्द फिरवला असल्याचा आरोप शिंदे गटात गेलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला.